"ढुंग**ला पाय लावून पळालेल्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आमची नाही" - Sanjay Raut

"ढुंग**ला पाय लावून पळालेल्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आमची नाही" - Sanjay Raut

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेला उतरती कळा लागल्याचे म्हटलं जात असून ठाकरे सरकारला याचा फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी तसेच शिवसेनेच्या अनेक बैठका सुरु असून आज राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार आहे. त्यापूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना बंडखोर आमदारांना चांगलेच सुनावले आहे.


User: HW News Marathi

Views: 70

Uploaded: 2022-06-25

Duration: 08:43

Your Page Title