सत्ता असो - नसो, जनसेवा करतच राहणार : ॲड. यशोमती ठाकूर

सत्ता असो - नसो, जनसेवा करतच राहणार : ॲड. यशोमती ठाकूर

राज्यात सुरु असलेल्या सध्याचा सत्ता संघर्ष हा अतिशय धक्कादायक आणि व्यथित करणारा आहे. सत्तेतील लोकांनी जनसेवेसाठी सत्तेचा वापर करायचा असतो मात्र या सर्व स्वार्थासाठी सत्तेचा वापर केला जात असल्याचे दिसून येत आहे. अशी प्रतिक्रिया राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री तथा काँग्रेस नेत्या ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली आहे. तसेच सत्ता असो - नसो, जनसेवा करतच राहणार असं देखील ॲड. यशोमती ठाकूर म्हणाल्या.


User: Lok Satta

Views: 2.5K

Uploaded: 2022-06-25

Duration: 06:42