Shivsena Punjab: महाराष्ट्रापासून लांब असला तरी बाळासाहेबांच्या विचारावरचं हा पक्ष चालतो

Shivsena Punjab: महाराष्ट्रापासून लांब असला तरी बाळासाहेबांच्या विचारावरचं हा पक्ष चालतो

एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे राज्यात सुरू असलेलय गोंधळाची चर्चा सगळ्या देशभरात सुरु आहे. सेनेसोबतच पर्यायाने महाविकास आघाडी सरकार धोक्यात येण्याची शक्यता वाढली आहे. भाजपच्या गोटातही खलबतांना सुरुवात झाली.त्याआधीच शिंदे गटाने त्यांच्या नव्या गटाचं नाव ठरवलं असल्याचं म्हंटल होत. 'शिवसेना बाळासाहेब ठाकरे', असं या नव्या गटाचं नाव असल्याचं म्हंटल जात होत. पण शिवसेना बाळ ठाकरे नावाचा पक्ष आधीच अस्तिवात आहे.


User: Sakal

Views: 186

Uploaded: 2022-06-27

Duration: 03:57

Your Page Title