Rupali Thombare: उद्धवसाहेब आणि राजसाहेब हिंदुत्वाचं दायित्व करा

Rupali Thombare: उद्धवसाहेब आणि राजसाहेब हिंदुत्वाचं दायित्व करा

सध्या निर्माण आलेल्या राजकीय भूकंपात शिवसेना पक्षप्रमुख यांची डोकेदुखी आणखी वाढली आहे. एकनाथ शिंदे हे सत्ता स्थापनेसाठी राज ठाकरेंच्या संपर्कात असल्याचं समजतंय. अशा   परिस्थिती मध्ये राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र यावं अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी दिली.


User: Sakal

Views: 454

Uploaded: 2022-06-27

Duration: 01:53