घरात राधा कृष्णाचे चित्र लावल्याने काय घडते? What happens when Radha Krishna's picture in a house?

घरात राधा कृष्णाचे चित्र लावल्याने काय घडते? What happens when Radha Krishna's picture in a house?

वास्तुशास्त्रात घरात ठेवलेल्या सर्व वस्तूंची एक निश्चित दिशा आणि स्थान असते. ज्याचा आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम होतो. पण वस्तू चुकीच्या ठिकाणी ठेवल्या गेल्यास त्याचा अशुभ प्रभाव घरातील सदस्यांवर पडतो. राधाकृष्णाचं निस्वार्थ प्रेम हे खऱ्या प्रेमाचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे वैवाहिक जीवनात राधा-कृष्णासारखे सुख मिळवण्यासाठी राधाकृष्णाचे चित्र लावणे शुभ मानले जाते. असे मानले जाते की, हे चित्र लावल्याने पती-पत्नीमध्ये प्रेम टिकून राहते आणि वैवाहिक जीवनात सकारात्मकता वाढते. त्याचबरोबर घरात राधा कृष्णाचे चित्र लावल्याने नेमकं काय घडते? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -br br #radhakrishna #radha #krishna #lokmatbhaktibr Subscribe - नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Bhakti

Views: 11

Uploaded: 2022-06-28

Duration: 03:08

Your Page Title