Manohar Joshi यांचं घर का जाळायला सांगितलं?Sada Sarvankar Allegations on Sanjay Raut | Maharashtra

Manohar Joshi यांचं घर का जाळायला सांगितलं?Sada Sarvankar Allegations on Sanjay Raut | Maharashtra

आमदार सदा सरवणकर यांनी राऊतांवर मोठा बॉम्ब फोडलाय. एका जुन्या घटनेची आठवण सांगत त्यांनी संजय राऊतांवर गंभीर आरोप केलाय. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेच्या ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचं घर जाळण्याचे आदेश संजय राऊत यांनी दिले होते, असा सणसणाटी आरोप सरवणकरांनी केलाय. पाहूयात काय म्हणालेत सदा सरवणकर...Ashwin VO br #SadaSarvankar #Eknathshinde #Uddhavthckeray #Shivsena #Sanjayraut #Lokmat #Maharashtranewsbr Subscribe to Our Channel for Latest Marathi News Todaybr br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 4

Uploaded: 2022-06-28

Duration: 03:04