एकनाथ शिंदे गटाची मनसेशी वाढती जवळीक मनसेसाठी फायदेशीर? | Eknath Shinde | MNS

एकनाथ शिंदे गटाची मनसेशी वाढती जवळीक मनसेसाठी फायदेशीर? | Eknath Shinde | MNS

शिवसेनेसह राज्यातले काही अपक्ष आमदार बंडखोरी करत गुवाहाटीत जाऊन बसले आहेत. हे बंडखोर आमदार मनसेत (MNS) जाऊ शकतात का? तसेच सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये शिवसेनेच्या बंड केलेल्या आमदारांमुळे मनसेला काही फायदा होऊ शकतो का? जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून...

User: Lok Satta

Views: 2.3K

Uploaded: 2022-06-28

Duration: 03:46

Your Page Title