मंत्रिमंडळाच्या बैठकीत राजकीय विषयांवर चर्चा झाली नाही तर...! - Anil Parab| Shivsena| Eknath Shinde

मंत्रिमंडळाच्या बैठकीत राजकीय विषयांवर चर्चा झाली नाही तर...! - Anil Parab| Shivsena| Eknath Shinde

गेल्या अनेक वर्षापासून शिवसेना औरंगाबादेच नामांतर करून संभाजीनगर करावे, अशी मागणी करत होते. उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नामांतराचा विषय आणावा आणि मंजूर करावा, अशी विनंत मुख्यमंत्र्यांना केली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत राजकीय विषयावर चर्चा होत नाही. यात राजकीय धोरणे यासंदर्भातील निर्णय होत असतात," अशी माहिती अनिल परब यांनी माध्यमांना दिली आहे.

User: HW News Marathi

Views: 8

Uploaded: 2022-06-28

Duration: 03:40

Your Page Title