गुलाबराव पाटलांची मुख्यमंत्र्यांसह संजय राऊतांवर टीका | Gulabrao Patil | Sanjay Raut | Shivsena

गुलाबराव पाटलांची मुख्यमंत्र्यांसह संजय राऊतांवर टीका | Gulabrao Patil | Sanjay Raut | Shivsena

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत गुवाहाटीत (Guwahati) असलेले आमदार व्हिडीओ शेअर करत त्यांच्या भूमिका स्पष्ट करत आहेत. आज गुलाबराव पाटलांचा एक व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आलाय. या व्हिडीओच्या माध्यमातून गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यासह खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पाहा काय म्हणाले पाटील...


User: Lok Satta

Views: 4K

Uploaded: 2022-06-29

Duration: 04:38

Your Page Title