धमकीचे पत्र आल्यानंतर Kishori Pednekar यांची पहिली प्रतिक्रिया| Shivsena| Uddhav Thackeray| Mumbai

धमकीचे पत्र आल्यानंतर Kishori Pednekar यांची पहिली प्रतिक्रिया| Shivsena| Uddhav Thackeray| Mumbai

गेल्या अनेक वर्षापासून मी शिवसेनेत काम करते. विशेष म्हणजे मी महिलांसाठी काम करते. तरीही काही लोकांना मी सलत असेल तर माहिती नाही.अतिशय घाण पद्धतीने मला पत्र लिहिले. कुटुंबाला आणि मला घाणेरड्या पद्धतीने धमक्या देणे. नुसतच मारून टाकेन असं नाही तर मारण्याआधी मला घाणेरडे कृत्य करून मारेल. माझे वय 60 आहे. तरीही हरकत नाही आपण त्यालाही उत्तर देऊ. पोलिसांकडे तक्रार दिलेली आहे. तरीही पोलिसांचा संरक्षण आहे.


User: HW News Marathi

Views: 18

Uploaded: 2022-06-29

Duration: 04:06

Your Page Title