"ज्या माणसाला Sharad Pawar यांनी जवळ केले त्या माणसाला...", Shahaji Bapu Patil यांची टीका| Shivsena

"ज्या माणसाला Sharad Pawar यांनी जवळ केले त्या माणसाला...", Shahaji Bapu Patil यांची टीका| Shivsena

४० आमदार घेऊन कॅाग्रेस मधुन पळुन गेले.वसंत दादांना राजीनामा दिला असे म्हणुन शरद पवार यांना टोला लगावला आहे. माझा अनुभव खुप जोरात आहे.ज्या ज्या माणसाला शरद पवारांनी जवळ घेतले त्या त्या माणसाला दाबुन दाबुन मारुन टाकले. राज्याची प्रगती थांबता नये आणि ती प्रगती फक्त आणि फक्त तुम्हीच करु शकतात. कारण तुमच्या खात्यांचा कारभार हा आम्ही जवळुन पाहिला आहे.

User: HW News Marathi

Views: 93

Uploaded: 2022-06-29

Duration: 04:56

Your Page Title