Devendra Fadanvis Ajit Pawar यांनी बहुमत का नव्हतं सिद्ध केलं ? | Sakal Media

Devendra Fadanvis Ajit Pawar यांनी बहुमत का नव्हतं सिद्ध केलं ? | Sakal Media

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी एकत्र येत २०१९ ला सरकार स्थापन केलं होतं. त्यावेळी महाविकास आघाडी सर्वोच्च न्यायालयात गेली होती. पण बहुमताची चाचणी होण्याआधीच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी राजीनामा दिला होता. त्या किश्याची ही गोष्ट ..

User: Sakal

Views: 1.3K

Uploaded: 2022-06-29

Duration: 03:42

Your Page Title