"मी आज मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत आहे"| CM Uddhav Thackeray Resigns| ShivSena| Maharashtra CM

"मी आज मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत आहे"| CM Uddhav Thackeray Resigns| ShivSena| Maharashtra CM

शिवसेनाप्रमुखांच्या मुलाला मुख्यमंत्री पदावरुन खाली खेचलं, त्यांना ते पुण्य मिळू दे असं सांगत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. उद्यापासून आपण पुन्हा शिवसेनेच्या भवनमध्ये बसणार आहे, शिवसैनिकांची सेवा करणार आहे असं सांगत उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांचा आदेश कायम ठेवत उद्धव ठाकरेंना उद्याच बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी फेसबुकवरून संवाद साधला.


User: HW News Marathi

Views: 13

Uploaded: 2022-06-29

Duration: 03:24

Your Page Title