उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचा अर्थ काय? गिरीश कुबेर यांनी केलेलं विश्लेषण | Girish Kuber | Uddhav Thackeray Resigns

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचा अर्थ काय? गिरीश कुबेर यांनी केलेलं विश्लेषण | Girish Kuber | Uddhav Thackeray Resigns

राज्यातील सत्तासंघर्षानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांवर टीका केली. पाहा काय म्हणाले उद्धव ठाकरे...

User: Lok Satta

Views: 11.3K

Uploaded: 2022-06-29

Duration: 07:23

Your Page Title