कंबोजांनी ठाकरेंना दिलेली 'ती' धमकी खरी ठरली..ठाकरेंसाठी १ जुलै आलाच नाही|Mohit Kamboj | Maharashtra

कंबोजांनी ठाकरेंना दिलेली 'ती' धमकी खरी ठरली..ठाकरेंसाठी १ जुलै आलाच नाही|Mohit Kamboj | Maharashtra

Mohit Kamboj on Uddhav Thackeray : जे बोलतो ते करुन दाखवतोच असे नेते भाजपकडे आहेत म्हणूनच तर देवेंद्र फडणवीस पुन्हा येतायत. मोहीत कंबोज यांनी २ जूनला एक विधान केलं होतं. १ जुलै हा दिवस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून पाहणार नाहीत असं मोहीत कंबोज म्हणाले होते. विशेष म्हणजे भगवान शंकर, गंगामाईची ऑन कॅमेरा शप्पथ त्यांनी घेतली होती आणि एका महिन्यात ठाकरे मुख्यमंत्रीपदावरुन जातील अशी भाषा केली होती. आता कंबोजांनी आपली शप्पथ खरी करुन दाखवलीय. aniket vobr #Mahitkamboj #Uddhavthackeray #Shivsena #Eknathshinde #Lokmat br Subscribe to Our Channel for Latest Marathi News Todaybr br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 363

Uploaded: 2022-06-30

Duration: 02:18