एकनाथ शिंदे राज्याचे नवे मुख्यमंत्री | Eknath Shinde CM of Maharashtra | Devendra Fadanvis

एकनाथ शिंदे राज्याचे नवे मुख्यमंत्री | Eknath Shinde CM of Maharashtra | Devendra Fadanvis

उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर कोण मुख्यमंत्री होणार, अशी चर्चा होती. मुख्यमंत्रीपदी भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) तर उपमुख्यमंत्रीपदी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे असतील असे अंदाज बांधले जात होते. मात्र हे सर्व तर्क फोल ठरवत देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील, असं जाहीर केलं आहे.


User: Lok Satta

Views: 3.8K

Uploaded: 2022-06-30

Duration: 16:28

Your Page Title