Devendra Fadnavis |असं काय घडलं कि, फडणवीसांना उपमुख्यमंत्री म्ह्णून शपथ घ्यायला लागली | Sakal Media

Devendra Fadnavis |असं काय घडलं कि, फडणवीसांना उपमुख्यमंत्री म्ह्णून शपथ घ्यायला लागली | Sakal Media

दहा दिवसांच्या राजकीय नाट्य अखेर संपलं आणि राहात नवीन सरकार स्थापन झालं. पण यात धक्कादायक गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री म्ह्णून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी. पण शपथविधीच्या काही वेळ आधी फडणवीस यांनी आपण कुठलीही पद घेणार नाही असं म्हंटल होत. त्यामुळे आपल्या उपमुख्यमंत्री पदामुळे देवेंद्र फडणवीस नाराज असल्याचे दिसत आहेत.br Devendra Fadnavis seems to be unhappy with the post of Deputy Chief Minister.br #devendrafadnavis #eknathshinde #eknathshindenewcm #eknathshindecm #naredamodi #amitshah #maharashtra #sakal #shivsena #bjp #bjpindia #fadnavis br Please Like and Subscribe for More Videos.


User: Sakal

Views: 293

Uploaded: 2022-07-01

Duration: 03:58

Your Page Title