"Devendra Fadnavis हे Eknath Shinde यांचे उजवे हात", Sanjay Raut यांचा टोमणा | Shivsena | BJP

"Devendra Fadnavis हे Eknath Shinde यांचे उजवे हात", Sanjay Raut यांचा टोमणा | Shivsena | BJP

देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदेंचे उजवे हात आहेत. आता दोघांनी मिळून राज्य पुढे न्यावं, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे. नव्या सरकारला कोणतेही अडथळे निर्माण करणार नाही. शिंदे आणि फडणवीस यांना शुभेच्छा, असंही राऊत म्हणाले.

User: HW News Marathi

Views: 0

Uploaded: 2022-07-01

Duration: 03:51

Your Page Title