नीरज चोप्राची दमदार कामगिरी, पुन्हा रचला नाव विक्रम | Neeraj Chopra |Diamond League |Javelin Throw

नीरज चोप्राची दमदार कामगिरी, पुन्हा रचला नाव विक्रम | Neeraj Chopra |Diamond League |Javelin Throw

टोक्यो ऑलिंपिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा प्रदीर्घकाळाच्या विश्रांतीनंतर मैदानावर उतरला आहे. त्यानंतर त्याने धडाकेबाज कामगिरी सुरू केली आहे. त्याने स्टॉकहोम येथील डायमंड लीग स्पर्धेमध्ये इतिहास रचला. पाहुया हा व्हिडिओ.

User: Lok Satta

Views: 3

Uploaded: 2022-07-01

Duration: 02:13