Eknath Shinde मुख्यमंत्रीपदावर बसलेही नाहीत तोच Bacchu Kadu नाराज, 'या' मंत्रीपदासाठी हट्ट होता?

Eknath Shinde मुख्यमंत्रीपदावर बसलेही नाहीत तोच Bacchu Kadu नाराज, 'या' मंत्रीपदासाठी हट्ट होता?

Even though Shinde did not sit on the Chief Minister's post, Bachchu bhau was annoyed. : Guwahatiत एकनाथ शिंदेंच्या मांडीला मांडी लावून बसलेले बच्चू कडू नाराज असल्याचं समजतंय. एखादा Whatsapp Group सोडावा तसे Shivsena MLA Eknath Shindeच्या गोटात सामील होत होते तेव्हा अचानक बच्चूभाऊही गुवाहाटीत दाखल झाले. पंचवीस वर्ष महाविकास आघाडी सरकार चालणार म्हणणारे Bacchu Kadu गुवाहाटीत दाखल झाल्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. शिंदेंच्या बाजूला बसून त्यांनी फोटोसेशन केलं. पण आता शिंदे मुख्यमंत्री म्हणून स्थिरावत नाहीत तोच बच्चूभाऊ नाराज असल्याची चर्चा आहे. आता बच्चू भाऊ नाराज का झालेत, बच्चू भाऊ शिंदेंची साथ सोडणार का, बच्चू कडूंचा कोणत्या खात्यासाठी हट्ट आहे यावरच बोलुयात पुढच्या तीन मिनिटात br #lokmat #BacchuKadu #EknathShinde #Maharashtranews br Bachchu Kadu with eknath shinde Bacchu Kadu angryBachchu Kadu Eknath shinde Bacchu kadu Letterbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 359

Uploaded: 2022-07-02

Duration: 03:15

Your Page Title