मुंबईत पाण्याचा निचरा का होत नाही? |Mumbai |Rainfall

मुंबईत पाण्याचा निचरा का होत नाही? |Mumbai |Rainfall

दरवर्षी पावसाळा सुरू झाला की मुंबईत पाणी तुंबल्याच्या बातम्या कानावर पडू लागतात. राज्याची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या या शहराला दरवर्षी पावसाळ्यात मोठा फटका बसतो. अनेक भागात पाणी साचतं, त्यामुळे पावसाळा मुंबईकरांना अगदी नकोसा वाटतो. पण कधी विचार केलाय का की मुंबईमध्ये पाणी का तुंबते? याचीच काही मुख्य कारणं या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊयात.


User: Lok Satta

Views: 350

Uploaded: 2022-07-02

Duration: 04:18

Your Page Title