Raaji - Naama | New Web Series | 'राजी-नामा'त दिसणार 'खुर्ची'साठीचे राजकीय युद्ध | Sakal Media

Raaji - Naama | New Web Series | 'राजी-नामा'त दिसणार 'खुर्ची'साठीचे राजकीय युद्ध | Sakal Media

सध्या महाराष्ट्रातील वातावरण तापलेले असून राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. br काही अनपेक्षित उलथापालथ होत आहे. याच पार्श्वभूमीवर आधारित 'राजी-नामा'br ही जबरदस्त वेबसीरिज 'प्लॅनेट मराठी' ओटीटीवर लवकरच झळकणार आहे.

User: Sakal

Views: 62

Uploaded: 2022-07-02

Duration: 02:04

Your Page Title