शिवसेनेचे बंडखोर आमदार विधान भवनात दाखल होताच आदित्य ठाकरेंचा टोला | Aditay Thackeray

शिवसेनेचे बंडखोर आमदार विधान भवनात दाखल होताच आदित्य ठाकरेंचा टोला | Aditay Thackeray

विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनासाठी मोठ्या पोलीस बंदोबस्तात बसमधून शिवसेना बंडखोर आमदार हे विधान भवनात दाखल झाले. याबाबत माध्यमांशी बोलताना शिवसेना आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी बंडखोर आमदारांना टोला लगावला.

User: Lok Satta

Views: 1.6K

Uploaded: 2022-07-03

Duration: 01:25