'मी पुन्हा येईन..'वर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?Devendra Fadanvis | Mi Punha Hoin | Maharashtra

'मी पुन्हा येईन..'वर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?Devendra Fadanvis | Mi Punha Hoin | Maharashtra

Devendra Fadanvis speech | Mi Punha Yein:२०१९ विधानसभेला देवेंद्र फडणवीसांची मी पुन्हा येईनची घोषणा गाजली होती. मविआ आल्यामुळे फडणवीस काही परत येऊ शकले नाहीत. त्यामुळे फडणवीसांच्या 'मी पुन्हा येईन'ची मविआकडून खिल्ली उडवली गेली. विधानसभा अध्यक्ष आणि मग विश्वासदर्शक ठराव शिंदे-भाजपनं जिंकला आणि फडणवीसांनी मी पुन्हा येईनची आठवण करुन दिली. विशेष म्हणजे ज्यांनी माझ्या पुन्हा येईनची खिल्ली उडवली त्यांचा बदला घेईन अशी गुगलीही फडणवीसांनी टाकली.Aniketn vobr #Mipunhayein #Devendrafadanvis #Maharashtranews #Lokmat br br Subscribe to Our Channel for Latest Marathi News Todaybr br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 205

Uploaded: 2022-07-04

Duration: 03:03

Your Page Title