घरामध्ये शिरलं पाणी, पावसाचा जोर कायम | Kalyan Dombivali Heavy Rain | Water Logging | Monsoon News

घरामध्ये शिरलं पाणी, पावसाचा जोर कायम | Kalyan Dombivali Heavy Rain | Water Logging | Monsoon News

कल्याण डोंबिवली गेल्या 24 तासात 114 मिलिमीटर पावसाची नोंद, अनेक घरात शिरलं पाणी, नागरिक झाले हैराण, अनेक घरं झाली जलमय, सोमवारी संध्याकाळी आडीवली - ढोकळी परीसरात चाळींमध्ये पाणी शिरलं होत.br #kalyan #Dombivali #water #WaterLogging #Monsoonnews #Lokmat #Maharashtranewsbr br Subscribe to Our Channel for Latest Marathi News Todaybr br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 2

Uploaded: 2022-07-06

Duration: 02:17

Your Page Title