एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रिपदाबद्दल बंडखोर आमदाराने हे काय म्हटलं... Shahaji bapu Patil on Eknath Shinde

एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रिपदाबद्दल बंडखोर आमदाराने हे काय म्हटलं... Shahaji bapu Patil on Eknath Shinde

Maharashtra Political Crisis: Shahaji bapu Patil on Eknath Shinde एकनाथ शिंदे हे नेमके कसे काय मुख्यमंत्री झाले, हे एक कोडच आहे... कारण जेव्हा Devendra Fadnavis यांनी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा केली.. तेव्हा सारेच अवाक् झाले.. अनेकांसाठी हा धक्काच होता.. कारण सर्वांना असंच वाटत होतं... की भाजप पुन्हा देवेंद्र फडणवीसांवर विश्वास दाखवत मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांना बसवेल.. आणि एकनाथ शिंदे हे फडणवीसांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री असतील.. पण झालं उलटच एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले... पण भाजप शिंदेंवर इतकी मेहरबान का झाली, या प्रश्नाचं नेमकं उत्तर अद्याप तरी कुणाकडेच नाही... अशात शिंदेंसोबत असलेल्या एका बंडखोर आमदारानेच एक मोठा दावा केलाय... (Guruprasad VO)br #ShahajibapuPatil #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThaceray #MaharashtraPoliticalCrisis #lokmat #newsbr Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…br br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat

Views: 669

Uploaded: 2022-07-06

Duration: 02:27

Your Page Title