Matoshree चे दार उघडल्यास Uddhav Thackeray यांच्याकडे जाऊ; Sanjay Rathod यांची प्रतिक्रिया| Shivsena

Matoshree चे दार उघडल्यास Uddhav Thackeray यांच्याकडे जाऊ; Sanjay Rathod यांची प्रतिक्रिया| Shivsena

शिंदे गटाचे आमदार संजय राठोड यांनी मातोश्रीचं दार उघडल्यास परत जाण्याचं बोलून दाखवलंय. दारव्हा मतदारसंघातील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात संजय राठोड आले होते. यावेळी कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी बंडखोरी करण्यामागचं कारण स्पष्ट केलंय.

User: HW News Marathi

Views: 27

Uploaded: 2022-07-06

Duration: 02:55

Your Page Title