Jalgaon Hatnur Dam : मुसळधार पावसामुळे हतनूर धरणात पाण्याची आवक वाढली ABP Majha

Jalgaon Hatnur Dam : मुसळधार पावसामुळे हतनूर धरणात पाण्याची आवक वाढली ABP Majha

मुसळधार पावसामुळे हतनूर धरणात पाण्याची आवक वाढलेय. धरणाचे 30 दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले असून तापी नदी पात्रात ३९ हजार २०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. त्यामुळे तापी नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय. विदर्भात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हतनूर धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झालेय.


User: ABP Majha

Views: 62

Uploaded: 2022-07-07

Duration: 01:07

Your Page Title