Bhagwant Mann Marriage: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान पुन्हा अडकणार लग्नाच्या बेडीत, डॉ. गुरप्रीत कौर सोबत करणार लग्न

Bhagwant Mann Marriage: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान पुन्हा अडकणार लग्नाच्या बेडीत, डॉ. गुरप्रीत कौर सोबत करणार लग्न

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आज विवाहबद्ध होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे लग्न चंदीगडमध्ये होणार आहे. सीएम भगवंत मान यांचा विवाह 32 वर्षीय डॉक्टर गुरप्रीत कौरसोबत होणार असल्याचे सांगण्यात आले.

User: LatestLY Marathi

Views: 2

Uploaded: 2022-08-18

Duration: 01:39

Your Page Title