ठाण्यात शिवसेनेला खिंडार; आगामी महापालिका निवडणुका Uddhav Thackeray यांच्यासाठी मोठं आव्हान|ShivSena

ठाण्यात शिवसेनेला खिंडार; आगामी महापालिका निवडणुका Uddhav Thackeray यांच्यासाठी मोठं आव्हान|ShivSena

ण ठाण्यात शिवसेनेला मोठं खिंडार पडलं आहे. ठाण्यातील माजी 66 नगरसेवक शिंदे गटात सहभागी झाले आहेत. नरेश म्हस्के यांच्यासह 66 नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गुरुवारी भेट घेतली.

User: HW News Marathi

Views: 4

Uploaded: 2022-07-07

Duration: 04:06