Shinzo Abe यांच्यावर जपानमध्ये कोणी केला गोळीबार | Shinzo Abe shot | Sakal

Shinzo Abe यांच्यावर जपानमध्ये कोणी केला गोळीबार | Shinzo Abe shot | Sakal

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

User: Sakal

Views: 519

Uploaded: 2022-07-08

Duration: 01:39

Your Page Title