सत्तेशिवाय उद्धव ठाकरेंच्या ‘या’ही गोष्टी लागल्या आहेत पणाला | Uddhav Thackeray | Shivsena

सत्तेशिवाय उद्धव ठाकरेंच्या ‘या’ही गोष्टी लागल्या आहेत पणाला | Uddhav Thackeray | Shivsena

शिवेसेनेतून बंड करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भारतीय जनता पक्षाच्या सहकार्याने राज्यात सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे सुमारे गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेले राजकीय नाट्य संपले, असे बोलले जात होते. परंतु सत्तेशिवाय इतर गोष्टींवर नजर टाकली तर ही केवळ युद्धाची सुरुवात असल्याचे दिसते. त्याच काही दुर्लक्षित गोष्टींवर नजर टाकूया या व्हिडीओमधून.


User: Lok Satta

Views: 5.3K

Uploaded: 2022-07-08

Duration: 04:38

Your Page Title