Bakri Eid 2022: बकरी ईदची तारीख आणि महत्व, जाणून घ्या

Bakri Eid 2022: बकरी ईदची तारीख आणि महत्व, जाणून घ्या

इस्लाम धर्मामध्ये तीन ईदींपैकी एक म्हणजे बकरी ईद आहे. त्यागाची आठवण म्हणून बकरी ईद साजरी केली जाते. रमजान संपल्यानंतर सुमारे 70 दिवसांनंतर बकरी ईद साजरी केली जाते. ग्रेगेरियन कॅलेंडरनुसार यंदा ही बकरी ईद 10 जुलै रोजी आहे.


User: LatestLY Marathi

Views: 0

Uploaded: 2022-08-18

Duration: 01:38

Your Page Title