CM Eknath Shinde | मुख्यमंत्र्यांनी गाडीतूनच दिले आदेश पूरग्रस्तांची व्यवस्था करा | Sakal Media

CM Eknath Shinde | मुख्यमंत्र्यांनी गाडीतूनच दिले आदेश पूरग्रस्तांची व्यवस्था करा | Sakal Media

मुख्यमंत्री हे दिल्ली दौऱ्यावर आहेत यावेळी त्यांनी हिंगोलीतील आसना नदीला आलेल्या पुराबाबत माहिती घेतलीbr पूरग्रस्तांची व्यवस्था करा आणि जीवितहानी होणार नाही याला प्राधान्य देण्याचे आदेश त्यांनी दिले.

User: Sakal

Views: 171

Uploaded: 2022-07-09

Duration: 01:52

Your Page Title