Ashadhi Ekadashi Special : भक्तीची किमया, थेट शिवारात साकारली विठ्ठलाची मूर्ती | Sakal Media |

Ashadhi Ekadashi Special : भक्तीची किमया, थेट शिवारात साकारली विठ्ठलाची मूर्ती | Sakal Media |

आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल भक्ताची अनोखी कलाकृती, भात शेतीत रोपांच्या साहाय्याने साकारली विठ्ठलाची मूर्ती, महिन्याभरापूर्वीच बाळकृष्ण शिंदेंनी पेरलेली भाताची रोपं, काळ्याभोर शिवारात हिरव्यागार रोपांनी साकारली विठ्ठलाची मूर्ती , गावातील एका इंजिनीअर मुलानं बनवलेलं डिझाईन शेतात उतरवलं...

User: Sakal

Views: 124

Uploaded: 2022-07-09

Duration: 03:22

Your Page Title