"MNS ला 'संपलेला पक्ष' म्हणून हिणवलेले Aaditya Thackeray आज.."; मनसेची टीका| Shivsena| Maharashtra

"MNS ला 'संपलेला पक्ष' म्हणून हिणवलेले Aaditya Thackeray आज.."; मनसेची टीका| Shivsena| Maharashtra

मनसेने आदित्य ठाकरेना टोला लगावला आहे. शिवसेनेतील बंडानंतर आता मनसेने आदित्य ठाकरेंवर टीका करत प्रत्युत्तर दिले आहे. मनसेच्या मनसे वृत्तांत अधिकृत या फेसबुक पेजवरुन आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

User: HW News Marathi

Views: 1

Uploaded: 2022-07-09

Duration: 03:27

Your Page Title