नव्या सरकारमधील मंत्र्यांचे खातेवाटप कधी होणार?| Eknath Shinde | Amit Shah | Devendra Fadanvis

नव्या सरकारमधील मंत्र्यांचे खातेवाटप कधी होणार?| Eknath Shinde | Amit Shah | Devendra Fadanvis

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) दिल्ली दौऱ्यावर आहेत. आज ९ जुलै रोजी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेणार आहेत. यापूर्वी त्यांनी गृहमंत्री अमित शाहांशी (Amit Shah) भेट घेतली. पण राज्यातील मंत्र्यांच्या खातेवाटपाबद्दल अद्याप कोणतीही घोषणा झालेली नाही. मंत्रीमंडळ विस्तार कधी होऊ शकतो, याबद्दल जाणून घेऊयात या व्हिडीओच्या माध्यमातून..


User: Lok Satta

Views: 363

Uploaded: 2022-07-09

Duration: 02:18

Your Page Title