अमरावती | उमेश कोल्हेंच्या घरासमोर राणा दाम्पत्याचे हनुमान चालीसा पठन | Umesh Kolhe | Navneet Rana

अमरावती | उमेश कोल्हेंच्या घरासमोर राणा दाम्पत्याचे हनुमान चालीसा पठन | Umesh Kolhe | Navneet Rana

नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट टाकल्याने अमरावतीत उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. कोल्हे परिवाराला हा घात सहन करण्याची शक्ती मिळावी, यासाठी आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी अमरावती येथील कोल्हे यांच्या घरासमोरील हनुमान मंदिरात हनुमान चालीसा पठण केलं.

User: Lok Satta

Views: 1

Uploaded: 2022-07-09

Duration: 02:39

Your Page Title