आषाढी एकादशीला कोणती १ वस्तू नक्की खायची? Which one food you can eat on Ashadhi Ekadashi? Pandharpur

आषाढी एकादशीला कोणती १ वस्तू नक्की खायची? Which one food you can eat on Ashadhi Ekadashi? Pandharpur

आषाढ महिना सुरू झाला की सगळ्यांना वेढ लागते ते म्हणजे पंढरपूरच्या वारीचे. वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात त्यांच्या लाडक्या विठूरायाला भेटण्यासाठी पंढरपूरला जातात. पंढरपूरची वारी हा वारकरी संप्रदायाचा मुख्य आचारधर्म आहे. वारीतून या सांप्रदायाची सामाजिकता अधोरेखित होते. पायी केल्या जाणाऱ्या या वारीची परंपरा बरीच जुनी आहे. तेराव्या शतकात ही परंपरा असल्याचा उल्लेख सापडतो. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या घराण्यात पंढरीच्या वारीची परंपरा होती. ज्ञानदेवांनी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन सर्व जातीपातीच्या समाजाला एकत्रितपणे या सोहळ्यात सामील करून घेतले. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण आषाढी एकादशीला कोणती एक वस्तू नक्की खायची? त्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -br br #lokmatbhakti #ashadhiekadashi #ashadhiwari #pandharpurwari #aashadhiekadashi #wari2022br Subscribe - br नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Bhakti

Views: 2

Uploaded: 2022-07-09

Duration: 04:58

Your Page Title