Goa Politics : गोव्यात BJP Congress ला धक्का देण्याच्या तयारीत ABP Majha

Goa Politics : गोव्यात BJP Congress ला धक्का देण्याच्या तयारीत ABP Majha

महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत ४० आमदारांनी बंड पुकारलं आणि भाजपशी हातमिळवणी करून सत्तांतर केलं. तर तिकडे गोव्यात काँग्रेसची अवस्था शिवसेनेसारखी होण्याची दाट शक्यता आहे.. कारण गोव्यातील काँग्रेसचे ११ पैकी ८ आमदार भाजपच्या वाटेवर असल्याचं समजतंय..

User: ABP Majha

Views: 78

Uploaded: 2022-07-10

Duration: 03:08