Pandharpur CM Eknath Shinde Full Speech: एकनाथ शिंदे गट म्हणू नका, बाळासाहेबांची शिवसेना म्हणा!

Pandharpur CM Eknath Shinde Full Speech: एकनाथ शिंदे गट म्हणू नका, बाळासाहेबांची शिवसेना म्हणा!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरात सहकुटुंब विठ्ठल रुक्मिणीची आराधना केली. यानंतर शिंदे समर्थकांनी आयोजित केलेल्या मेळाव्यात एकनाथ शिंदेंनी हजेरी लावली. यावेळी एकनाथ शिंदेंनी कार्यकर्त्यांना मी आपल्यातलाच एक कार्यकर्ता असल्याचा विश्वास दाखल पंढरपुरातील विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचा विश्वास दाखवला.

User: ABP Majha

Views: 172

Uploaded: 2022-07-10

Duration: 20:30

Your Page Title