Neelam Gorhe | बंडखोर आमदारांवर नीलम गोऱ्हेंची टीका,'गेले ते ओंडके, आमचे शिवसैनिक लव्हाळ्यासारखे'

Neelam Gorhe | बंडखोर आमदारांवर नीलम गोऱ्हेंची टीका,'गेले ते ओंडके, आमचे शिवसैनिक लव्हाळ्यासारखे'

आषाढी एकादशी एकादशीनिमित्त पुण्यातील सुप्रसिद्ध निवडुंग्या विठोबा मंदिरात आज विधान परिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्थानिक शिवसेना पदाधिकारी आणि महिला आघाडीच्या समवेत दर्शन घेतले. यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली.br #NilamGore #ajitpawar #eknathsinde #shivsena #ncp #uddhavthackeray #sharadpawar #bjp #devendrafadnavis #aashadhiekadashi br Please Like and Subscribe for More Videos.


User: Sakal

Views: 649

Uploaded: 2022-07-10

Duration: 01:18

Your Page Title