Hanuman Chalisa वाचून प्रश्न सुटत नाही! राणांना सुनावलं | Navneet Rana | Maharashtra News

Hanuman Chalisa वाचून प्रश्न सुटत नाही! राणांना सुनावलं | Navneet Rana | Maharashtra News

या आहेत अमरावतीच्या खासदार नवनित राणा...मेळघाटातल्या पाचडोंगरी गावात त्यांनी नुकतीच भेट दिली. कारण होतं दुषीत पाणी पिऊन तीन जणांचा झालेला मृत्यू...या दुर्घटनेत ३० पेक्षा जास्त जणांची प्रकृती खालावली होती. त्यानंतर खासदार मॅडम थेट गावात पोहचल्या...ज्या विहीरीतून विषबाधा झाली त्याच ठिकाणी त्या गेल्या...आवती भोवती अधिकाऱ्यांचा गोतावळा अन् कार्यकर्त्यांचा गराडा...त्यानंतर काय झालं पाहा... गावाताली एका सामाजिक कार्याकरत्यानं त्याच विहीरीतील पाणी घेतलं...आणि थेट खासदार मॅडमना हे तुम्ही प्या असं सांगितलं...त्यानंतर राणा भडकल्या..rahul Jadhav br br #lokmat #Hanumanchalisa #Navneetrana #Maharashtranews br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2022-07-11

Duration: 03:19