Sangamner तालुक्याचे नेत्यांनी मला घाबरण्याची गरज नाही! - SujayVikhe Patil |

Sangamner तालुक्याचे नेत्यांनी मला घाबरण्याची गरज नाही! - SujayVikhe Patil |

माझ्या घरात माझी मुलगी मला घाबरत नाही त्यामुळे संगमनेर तालुक्याचे नेत्यांनी मला घाबरण्याची गरज नाही असा सूचक टोला अहमदनगर उत्तर नगर जिल्ह्याचे खासदार सुजित विखे पाटील यांनी आज आमदार थोरात यांना लावला आहे संगमनेर तालुक्यातील कवठे मलकापूर येथील डोंगरे परिवाराने आपल्या मुलाच्या अवयव दान केल्यामुळे त्याच्या अंत्यविधीसाठी विखे आल्या व त्यांनी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.


User: HW News Marathi

Views: 1

Uploaded: 2022-07-11

Duration: 04:51