मुंबईकरांचा त्रास कमी व्हावा म्हणून मुंबई पोलिस रस्त्यावर

मुंबईकरांचा त्रास कमी व्हावा म्हणून मुंबई पोलिस रस्त्यावर

मुंबईत पाऊस सुरु झाला की मुंबईत पाणी साचणे ही गोष्ट आता मुंबईकरांसाठी नवीन नाही. त्याचपद्धतीने मुंबईत पावसाळ्यात खड्डे देखील मोठया प्रमाणात असलेले पाहायला मिळतात. संबधित यंत्रणा खड्डे बुजवण्याचे काम धिम्या गतीने करत असताना त्यांना हातभार आणि सामान्य नागरिकांना दिलासा म्हणून मुंबई पोलिस मदतीला धावून आले आहेत.


User: Lok Satta

Views: 219

Uploaded: 2022-07-12

Duration: 02:03