Tu Dhagdhagti Aag | बॉलिवूडचे गायक विशाल ददलानी यांचा आवाज लाभला | Sakal Media

Tu Dhagdhagti Aag | बॉलिवूडचे गायक विशाल ददलानी यांचा आवाज लाभला | Sakal Media

प्रताप फड दिग्दर्शित ‘अनन्या’ चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे.br नुकतेच या चित्रपटातील ‘तू धगधगती आग’ हे स्फूर्तीदायी गाणे झळकले असून br या जबरदस्त गाण्याला बॅालिवूडचे सुपरहिट गायक विशाल ददलानी यांचा भारदस्त आवाज लाभला आहे.अभिषेक खणकर यांचे बोल लाभलेल्या या गाण्याला समीर साप्तीस्कर यांनी संगीत दिले आहे.


User: Sakal

Views: 69

Uploaded: 2022-07-13

Duration: 02:15

Your Page Title