Shinde Supporters Special Report: आधी शिंदेंना इशारा, नंतर शिंदेंनाच साथ! ABP Majha

Shinde Supporters Special Report: आधी शिंदेंना इशारा, नंतर शिंदेंनाच साथ! ABP Majha

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी आक्रमक पवित्रा घेतला... पण याच शितल म्हात्रे आता शिंदे गटात सहभागी झाल्या... आणि हे सगळं घडलं अवघ्या १५ दिवसात... त्यामुळे शितल म्हात्रेंची भूमिका एवढी शीतल का झाली असा प्रश्न पडलाय...

User: ABP Majha

Views: 1.5K

Uploaded: 2022-07-13

Duration: 06:56

Your Page Title