जेव्हा दीपक केसरकरांना Nilesh Rane, Jitendra Awhad सुनावतात..| Sakal Media

जेव्हा दीपक केसरकरांना Nilesh Rane, Jitendra Awhad सुनावतात..| Sakal Media

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची साथ सोडून एकनाथ शिंदे गटात जाऊन प्रवक्ते बनलेल्या दीपक केसरकर वादात अडकलेत. ज्यामुळे त्यांना भाजप नेते निलेश राणे, राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाडांनी खडेबोल सुनावलेत.

User: Sakal

Views: 244

Uploaded: 2022-07-14

Duration: 03:54

Your Page Title