Sri Lanka Protest : श्रीलंकेच्या संसदेत लष्कर, आंदोलकांचा उद्रेक रोखण्यासाठी अश्रूधुराचा वापर

Sri Lanka Protest : श्रीलंकेच्या संसदेत लष्कर, आंदोलकांचा उद्रेक रोखण्यासाठी अश्रूधुराचा वापर

श्रीलंकेच्या लष्करानं संसदेबाहेर रणगाडे आणि सैन्य तैनात करण्यात आलंय. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे देशाबाहेर पळून गेले आहेत. मात्र त्यांनी अद्याप राजीनामा दिलेला नाहीये. त्यामुळे आंदोलकांमध्ये अजूनही संताप आहे.

User: ABP Majha

Views: 51

Uploaded: 2022-07-14

Duration: 03:37

Your Page Title