Gadchiroli Flood : गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार, नद्यांना पूर, अनेक गावांचा संपर्क तुटला ABP Majha

Gadchiroli Flood : गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार, नद्यांना पूर, अनेक गावांचा संपर्क तुटला ABP Majha

गडचिरोली जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालंय.. दक्षिण गडचिरोलीत प्राणहीता, पर्लकोटा, इंद्रावती आणि गोदावरी नद्यांना पूर आलाय. लगतच्या गावांना पुराचा फटका बसलाय. जिल्ह्यातील दहा प्रमुख मार्ग नदी-नाल्यांच्या पुरामूळे बंद झालेत.. अहेरी तालुक्यातील प्रणिता नदी काठावरील १८ गावांमधील लोकांचं स्थलांतर करण्यात येतंय..

User: ABP Majha

Views: 95

Uploaded: 2022-07-14

Duration: 01:54

Your Page Title